nageshwar mandir satara
नागेश्व्रर मंदिराकडे जाणारा रस्ता खूपच अवघड असा आहे . किल्ल्याचा प्रकार : वनदुर्ग डोंगररांग: महाबळेश्वर कोयना जिल्हा : सातारा श्रेणी : मध्यम महाराष्ट्रातील, कोयना नदीच्या खोर्य़ात, निबिड अरण्यात वसलेला दुर्ग म्हणजे ‘किल्ले वासोटा’. ज्ञानेश्वरीत वासोट्याचा अर्थ ’आश्रयस्थान’ असा दिला आहे. वासोट्यालाच ’व्याघ्रगड’ असेही दुसरे नाव आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात हा गड येत असल्यामुळे हा भाग दुर्गम बनलेला आहे, तसेच वन्यजीवनाने समृद्ध बनला आहे.. Vasota इतिहास : वासोटा किल्ल्याच्या प्राचीनत्वाचा शोध घेता आपल्याला वसिष्ठ ऋषींच्या काळापर्यंत मागे जावे लागेल. असे मानले जाते की, वसिष्ठ ऋषींचा एक शिष्य, अगस्ती ऋषी यांनी विंध्य पर्वत ओलांडून दक्षिणेकडचा मार्ग शोधला, सह्याद्रीच्या कोयना काठच्या त्या शिखरावर राहण्यास आला व त्याने आपल्या निवासी डोंगराला आपल्या गुरूंचे