gokak falls 15/09/2011


गोकाक एक निसर्ग रम्य ठीकाण........
मी काढलेले धबधब्याचे काही फोटो देत आहे.
हा धबधबा मनाला फारच भुरळ पाड्णारा आहे. येथे july व august महीन्यात भेट द्यावी...
धबधबा प्रेमीनी पाहिलाच पाहीजे असा हा गोकाकचा धबधबा.....
धबधबा कोसळण्यापुर्वीचा खडकाळ भाग.......


The Gokak Falls is a waterfall located on the Ghataprabha river in Belgaum district of Karnataka, India. The waterfall is six kilometers away from Gokak, a nearby town.After a long winding course, Ghataprabha river takes a leap of 52 metres over the sand-stone cliff amidst a picturesque gorge of the rugged valley. Except the width and colour of the water, the general features of the fall, its height, shape, and rapidity resemble Niagara Falls on a smaller scale. The waterfall is horse shoe shaped at the crest, with a flood breadth of 177 metres. During rainy season, the thick reddish brown water sweeps far over the brink of the cliff with a dull roar that can be heard from some distance. There is a hanging bridge across the river, measuring about 201 metres. Its height above the rock bed is 14 metres.
One of the interesting features of this place are the monuments from the Chalukya era that are present on either banks of the rocky gorge.













धबधब्यावरील झुलता पुल.... यावरून चालताना भीतीने पोटात गोळा येतो.........





धबधब्यावरील झुलता पुल.... यावरून चालताना भीतीने पोटात गोळा येतो.........

गोकाक (कन्नड: ಗೋಕಾಕ ;) हे भारताच्या कर्नाटक राज्यातल्या बेळगाव जिल्ह्यातील गाव व गोकाक तालुक्याचे प्रशासकीय केंद्र आहे. घटप्रभामार्कंडेय या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले गोकाक बेळगावापासून ७० कि.मी. अंतरावर आहे. गोकाकाजवळच घटप्रभेवर गोकाक धबधबा आहे.




धबधब्यावरील झुलता पुल.... यावरून चालताना भीतीने पोटात गोळा येतो.........



































गोकाक धबधबा बेळगाव पासून ७० किलोमीटर अंतरावर असलेले सुंदर असे निसर्गरम्य ठिकाण  गोकाक धबधबा बेळगाव पासून ७० किलोमीटर अंतरावर असलेले सुंदर असे निसर्गरम्य ठिकाण

गोकाक धबधबा बेळगाव पासून ७० किलोमीटर अंतरावर असलेले सुंदर असे निसर्गरम्य ठिकाण







गोकाक धबधबा बेळगाव पासून ७० किलोमीटर अंतरावर असलेले सुंदर असे निसर्गरम्य ठिकाण

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

karla leni

nageshwar mandir satara

"HINDAVI SWARAJYA SUVARN SINHASAN PUNARSANSTHAPANA NYAS"