पोस्ट्स

सप्टेंबर, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सह्याद्रिचे शिलेदार, मोहिम सहावी स्थळ. किल्ले राजगड .. गडांचा राजा, राजांचा गड... दिनांक. ३१ जानेवारी व १ फ़ेब्रुवारी २०१५.

इमेज
सह्याद्रिचे शिलेदार, मोहिम सहावी स्थळ. किल्ले राजगड .. गडांचा राजा, राजांचा गड... दिनांक. ३१ जानेवारी व १ फ़ेब्रुवारी २०१५. मोलाचा सहभाग - सुमित आहेर, अविनाश निंबाळकर, शंकर बुर्डे, कुणाल आमले, समित वाणी, सागर लाड, सागर नलावडे, चिंतामणी मुसळे, प्रणय पडवळकर, भरत डेंगळे, चंद्रशेखर आहेर, वैभव माने, योगेश उबाळे, दिनेश चित्तलवार, गौरी आहेर, किर्ती बुर्डे, माधुरी आहेर, दिपाली चव्हाण, आणि कु. साई आहेर, अंश बुर्डे, ओमकार . प्रंचड उत्साहा मध्ये राजगड मोहिम पार पडली, प्रचंड उत्साह.. खरंच, प्रत्येक शिलेदारा ला हा अनुभव आला कि राजगड मध्ये एक विलक्षणीय शक्ती आहे जी सर्वांना एक वेगळीच प्रेरणा देत असते. माझ्या प्रत्येक शिलेदाराचे मनापासुन आभार, मित्रहो असेच सोबत राहु आणि आपल्या या शिरोमणी भुषणावह गडांन्ना मोकळा श्वास देत राहु. राजगड, खरंच कोणाला किती माहिती आहे राजगडा बद्दल ? राजगड ज्या गडावर महाराजांनी त्यांच्या आयुष्यामधील २४ वर्षे घालवली, जो राजगड १६४७ ते १६७१ महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी होता. ज्या राजगडाने महाराजांचे सर्व दिवस पाहिले, सुख दुख: चांगले वाईट सर्व दि