gokak falls 15/09/2011 video

गोकाक एक निसर्ग रम्य ठीकाण........
मी काढलेले धबधब्याचे काही video  देत आहे.
हा धबधबा मनाला फारच भुरळ पाड्णारा आहे. येथे july व august महीन्यात भेट द्यावी...
धबधबा प्रेमीनी पाहिलाच पाहीजे असा हा गोकाकचा धबधबा.....
धबधबा कोसळण्यापुर्वीचा खडकाळ भाग.......

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

nageshwar mandir satara

karla leni

"HINDAVI SWARAJYA SUVARN SINHASAN PUNARSANSTHAPANA NYAS"