karagaon.maharashtra blogspot: PAVAGAD GUJRAT: Pavagadh is one of the major attractions for pilgrims and tourists. Pavagadh is mountain about 46 kms from Vadodara and 190 kms from ...
कार्ल्याची लेणी ही खास समजली जातात - कारागिरी आणि लोकांचे योगदान अशा दोन्ही अर्थाने. इ. स. च्या पहिल्या शतकात यांचे बांधकाम सुरू झाले असावे. येथील खांब प्रेक्षणीय आहेत, अष्टकोनी खांबांवर वरच्या भागात कोरलेली शिल्पे आहेत. शिल्पांमध्ये हत्ती, पुरूष आणि स्त्रिया आहेत. जोडप्यांची कोरीव शिल्पे बाह्य भागात आहेत, आणि एक खास असा सिंहांचा स्तंभही आहे. आणि रचना ही एकाच मोठ्या योजनेचा भाग असल्याप्रमाणे आहे (नंतर आधीच्या बांधकामाला न शोभणारी अशी भर घातलेली नाही). सर्व थरातील लोकांनी दान देऊन ही लेणी बनवली आहेत असे आढळून आले आहे. पण लेण्यांचे काम हे भूतपाल नावाच्या व्यापार्याने करवून आणवले. कार्ल्याचे जुने नाव वेळूरक असे असावे. धेनूककट आणि सोपारा, तसेच वेजमती या गावांमधील लोकांनी, (धेनूककट येथील "यवनांनी") या कामाला पैशाचे पाठबळ (दान) दिले असेही दगडांवर कोरलेले मिळते. ऋशभदत्त (उसवदत्त) आणि वशिष्ठीपुत्र पुळुमवी ( सातवाहन राजा, उच्चार माहिती नाही) ही जमीन वेळूरक संघाला दिली असे उल्लेख आहेत. या लेण्यांची आतली स्थिती अधिक चांगली आहे. आतील भागात इतर लेण्यांत...
नागेश्व्रर मंदिराकडे जाणारा रस्ता खूपच अवघड असा आहे . किल्ल्याचा प्रकार : वनदुर्ग डोंगररांग: महाबळेश्वर कोयना जिल्हा : सातारा श्रेणी : मध्यम महाराष्ट्रातील, कोयना नदीच्या खोर्य़ात, निबिड अरण्यात वसलेला दुर्ग म्हणजे ‘किल्ले वासोटा’. ज्ञानेश्वरीत वासोट्याचा अर्थ ’आश्रयस्थान’ असा दिला आहे. वासोट्यालाच ’व्याघ्रगड’ असेही दुसरे नाव आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात हा गड येत असल्यामुळे हा भाग दुर्गम बनलेला आहे, तसेच वन्यजीवनाने समृद्ध बनला आहे.. Vasota इतिहास : वासोटा किल्ल्याच्या प्राचीनत्वाचा शोध घेता आपल्याला वसिष्ठ ऋषींच्या काळापर्यंत मागे जावे लागेल. असे मानले जाते की, वसिष्ठ ऋषींचा एक शिष्य, अगस्ती ऋषी यांनी विंध्य पर्वत ओलांडून दक्षिणेकडचा मार्ग शोधला, सह्याद्रीच्या कोयना काठच्या त्या शिखरावर राहण्यास आला व त्याने आपल्या निव...
।। jayatu hindurashtram ।। Hindusthan was under Islamic rule for almost 350 years before the birth of chhatrapati shivaji maharaj. Thousands of Temples were destroyed, women were raped and lakhs of Hindus were converted to islam under the Islamic rule . Chhatrapati shivaji maharaj took the sword in his hand, gathered his countrymen, charged them with patriotism and dharm bhakti and changed the whole scenario hardly within 35 years. Great historian Sir Jadunath Sarkar writes in his famous book "Shivaji - His Life and Times".... "Shivaji was the first to challenge Bijapur and delhi and thus teach his countrymen that it was possible for them to be independent leaders in war. Then, he founded a state and taught his people that they were capable of administering a kingdom in all its departments. He has proved by his example that the HINDU race can build a nation, found a state, defeat enemies, they can conduct their own defence, they can protect and promote literature and ar...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा