पोस्ट्स

2015 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

JAI MALHAR JEJURI MAHARASHTRA

इमेज
       

सह्याद्रिचे शिलेदार, मोहिम सहावी स्थळ. किल्ले राजगड .. गडांचा राजा, राजांचा गड... दिनांक. ३१ जानेवारी व १ फ़ेब्रुवारी २०१५.

इमेज
सह्याद्रिचे शिलेदार, मोहिम सहावी स्थळ. किल्ले राजगड .. गडांचा राजा, राजांचा गड... दिनांक. ३१ जानेवारी व १ फ़ेब्रुवारी २०१५. मोलाचा सहभाग - सुमित आहेर, अविनाश निंबाळकर, शंकर बुर्डे, कुणाल आमले, समित वाणी, सागर लाड, सागर नलावडे, चिंतामणी मुसळे, प्रणय पडवळकर, भरत डेंगळे, चंद्रशेखर आहेर, वैभव माने, योगेश उबाळे, दिनेश चित्तलवार, गौरी आहेर, किर्ती बुर्डे, माधुरी आहेर, दिपाली चव्हाण, आणि कु. साई आहेर, अंश बुर्डे, ओमकार . प्रंचड उत्साहा मध्ये राजगड मोहिम पार पडली, प्रचंड उत्साह.. खरंच, प्रत्येक शिलेदारा ला हा अनुभव आला कि राजगड मध्ये एक विलक्षणीय शक्ती आहे जी सर्वांना एक वेगळीच प्रेरणा देत असते. माझ्या प्रत्येक शिलेदाराचे मनापासुन आभार, मित्रहो असेच सोबत राहु आणि आपल्या या शिरोमणी भुषणावह गडांन्ना मोकळा श्वास देत राहु. राजगड, खरंच कोणाला किती माहिती आहे राजगडा बद्दल ? राजगड ज्या गडावर महाराजांनी त्यांच्या आयुष्यामधील २४ वर्षे घालवली, जो राजगड १६४७ ते १६७१ महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी होता. ज्या राजगडाने महाराजांचे सर्व दिवस पाहिले, सुख दुख: चांगले वाईट सर्व दि...

सह्याद्रीचे शिलेदार मोहीम बारावी. स्थळ: किल्ले प्रतापगड दिनांक १ मे २०१५

इमेज
सह्याद्रीचे शिलेदार मोहीम बारावी. स्थळ: किल्ले प्रतापगड दिनांक १ मे २०१५ मोलाचा सहभाग: सुमित आहेर, अविनाश निंबाळकर, कुणाल आमले, शंकर बुर्डे, सागर नलावडे, चिंतामणी मुसळे, सागर लाड, अक्षय़ दैत, अनिल माने, भरत डेंगळे, योगेश उबाळे, रोहिदास झंजाड, सुदर्शन बैरागी, दशरथ राजपुरोहीत, आनंद जोरकर, महेंद्र भडाळे, रमेश येवले, भानुदास साबळे, बाळु पुजारी, विजय कसबे, परिश्रुत करंजीकर, राजेश लखीमले, अजय लखीमले, प्रसाद गुरव, दिपक भौड, पल्लवीताई निंबाळकर, दिपाली चव्हाण, राजश्री ताई व सोनालीताई. आज दिनांक १ मे २०१५ महाराष्ट्र दिनाचे निमीत्त साधुन जिथे लोक सुट्टिचा आनंद लुटत होते तिथेच सह्याद्रीच्या शिलेदारांनी प्रतापगडावर भर उन्हामध्ये प्रचंड कष्ट करुन ३६ गारबेज बॅग्स भरुन कचरा काढला. या मध्ये प्लॅस्टिक च्या बाटल्या, तसेच दारुच्या बाटल्यांचे लक्षणीय प्रमाण होते. अवघड कड्याच्या बाजुला दोराच्या सहय्याने उतरुन प्लॅस्टिक तसेच दारुच्या बाटल्यांचा खच काढण्यात आला. पुन्हा एकदा आनंद याचाच कि महाराजांच्या लाडक्या गडाला मोकळा श्वास घेता आला... तसेच प्रतापगडावरील आई तुळजाभवानी चा अभिषेक करुन पुजा केली व...