सह्याद्रीचे शिलेदार मोहीम बारावी. स्थळ: किल्ले प्रतापगड दिनांक १ मे २०१५


सह्याद्रीचे शिलेदार मोहीम बारावी.

स्थळ: किल्ले प्रतापगड दिनांक १ मे २०१५

मोलाचा सहभाग:
सुमित आहेर, अविनाश निंबाळकर, कुणाल आमले, शंकर बुर्डे, सागर नलावडे, चिंतामणी मुसळे, सागर लाड, अक्षय़ दैत, अनिल माने, भरत डेंगळे, योगेश उबाळे, रोहिदास झंजाड, सुदर्शन बैरागी, दशरथ राजपुरोहीत, आनंद जोरकर, महेंद्र भडाळे, रमेश येवले, भानुदास साबळे, बाळु पुजारी, विजय कसबे, परिश्रुत करंजीकर, राजेश लखीमले, अजय लखीमले, प्रसाद गुरव, दिपक भौड, पल्लवीताई निंबाळकर, दिपाली चव्हाण, राजश्री ताई व सोनालीताई.


आज दिनांक १ मे २०१५ महाराष्ट्र दिनाचे निमीत्त साधुन जिथे लोक सुट्टिचा आनंद लुटत होते तिथेच सह्याद्रीच्या शिलेदारांनी प्रतापगडावर भर उन्हामध्ये प्रचंड कष्ट करुन ३६ गारबेज बॅग्स भरुन कचरा काढला. या मध्ये प्लॅस्टिक च्या बाटल्या, तसेच दारुच्या बाटल्यांचे लक्षणीय प्रमाण होते. अवघड कड्याच्या बाजुला दोराच्या सहय्याने उतरुन प्लॅस्टिक तसेच दारुच्या बाटल्यांचा खच काढण्यात आला. पुन्हा एकदा आनंद याचाच कि महाराजांच्या लाडक्या गडाला मोकळा श्वास घेता आला...

तसेच प्रतापगडावरील आई तुळजाभवानी चा अभिषेक करुन पुजा केली व आपले शक्तीस्थान छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन पुजा करण्यात आली.

नविन शिलेदारांचे अभिनंदन तसेच सह्याद्रीचे शिलेदार परिवारा मध्ये स्वागत, व त्यांचा उत्साहाला एक सलाम.

धन्यवाद!!

सह्याद्रीचे शिलेदार संघटना , महाराष्ट्र

संपर्क
+९१ ९८९०९४९४९३ सुमित आहेर (पुणे विभाग)
+९१ ९००४८६८२०२ अविनाश निंबाळकर (मुंबई विभाग)


















































































































































































टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

nageshwar mandir satara

karla leni

"HINDAVI SWARAJYA SUVARN SINHASAN PUNARSANSTHAPANA NYAS"