धर्मवीर छत्रपती श्रीसंभाजी महाराज बलिदानमास म्हणजे नक्की काय? तो का?कशास...
26 फेब्रु, 2017 रोजी प्रकाशित केले
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदानमासा निमित्त शौर्यपीठ श्री क्षेत्र वढू बु येथे दिनांक २६ फेब्रुवारी रोजी सामुदायिक मुंडणाचा कार्यक्रम झाला त्या निमित्त पराशर गुरुजींनी सगळ्या धारकर्यांना केलेलं मार्गदर्शन ....
प्रत्येक हिंदुमात्राने बलिदान मास का पाळायचा?
कशासाठी पाळायचा? त्याच आजच्या काळातील महत्व काय ?? ह्या सगळ्या गोष्टी पराशर गुरुजींनी सांगितल्या...
प्रत्येक हिंदुमात्राने बलिदान मास का पाळायचा?
कशासाठी पाळायचा? त्याच आजच्या काळातील महत्व काय ?? ह्या सगळ्या गोष्टी पराशर गुरुजींनी सांगितल्या...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा