मृत्यूस ही न डरले मनी धर्मवीर : बलिदान मास शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संभा...



26 फेब्रु, 2017 रोजी प्रकाशित केले
वढू बु।। : मृत्यूस ही न डरले मनी धर्मवीर
संभाजी महाराज समाधी बलिदान मास शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान - प्रा.पराशर मोने यांनी आज सकाळी संभाजी महाराज समाधी स्थळ वढू बु येथे सकाळी धर्मवीर बलिदान मास निमित्त धारकरयांना मार्गदर्शन केले. धर्मवीर बलिदान मास आजपासुण प्रारंभ झाला. हिन्दुंचे चौदावे जोतिर्लींग वढू बु. येथे धर्मविर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या चिरंजीवी समाधीस आदरांजली वाहुन त्यांच्या बलिदानाचे स्मरण केले...
आपले योगेशदादा माळी यांच्या आवाजातील श्लोक...
पुजेला येण्यासाठी ज्यांना जमले नाही त्यांनी हा विडीओ अवश्य पहावा.
व जास्तीत जास्त शिवभक्तांना शेअर करा.. व आपला हा चैनल अवश्य सबस्क्राईब करा...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

nageshwar mandir satara

karla leni

"HINDAVI SWARAJYA SUVARN SINHASAN PUNARSANSTHAPANA NYAS"