ट्रोजन हॉर्स

*Trojan Horse, ट्रोजन हॉर्स*

20 वर्षांपूर्वी ची गोष्ट आहे, आमच्या शहरात बुढे बालाजी च्या जवळ एका वस्तीत एक महिला रहात होती, तिला एक अपंग मुलगा पण होता आणि ती महिला तिच्या पती बरोबर बहुतेक राजस्थान वरून आली होती, काही दिवसानंतर तिचा नवरा तिला सोडून गेला आणि ती तिच्या अपंग मुलाबरोबर राहायला लागली आणि जेंव्हा लोकांनी तिला याबाबत विचारले  की काय झाले तर तिने सांगितले की तिचा नवरा तिला अपंग मुलाला सोडून देऊ म्हणत होता आणि ती याला तयार नव्हती म्हणून भांडण करून नवरा तिला सोडून गेला.

हे सर्व ऐकून लोकांनी सहानुभूतीने त्या बाईला मदत करायला सुरुवात केली, राहायला कच्चे घर तर होतेच लोकांनी तिला भरपूर आर्थिक मदत केली,

काही दिवसानंतर त्या बाईने दुसरे लग्न केले आणि काही काळानंतर तो नवरा पण तिला सोडून गेला, कारण तिचा अपंग मुलगा.

परत तिने तिसरे लग्न केले आणि दोन वर्षानंतर तो व्यक्ती पण त्याच अपंग मुलाच्या कारणामुळे तिला सोडून गेला, आतापर्यंत ती बाई आर्थिकदृष्ट्या सबळ झाली होती आणि जुगार, सट्टा, वेश्याव्यवसाय जे सांगाल ते करायला लागली होती, वरील सर्व अवैध धंद्यातून तिने प्रचंड पैसा कमावला होता, लोकांना जे पाहिजे ते ती पुरवायची फक्त पैसे फेंका. गुना शहरात स्मॅक म्हणजे काय असते हे तिनेच दाखवले.

लाखो रुपये तिने सावकारी धंद्यात लावले होते आणि 10% व्याजातून अफाट संपत्ती कमावली होती

तिचे दिवस फिरले आणि प्रशासनाने तिच्यावर कडक कारवाई करायला सुरुवात केली, तिच्या धंद्यावर टांच आणली तिला अटक केली आणि एक विलक्षण बाब उघडकीस आली

तिचा कोणताही नवरा तिला सोडून गेला नव्हता आणि तिने स्वतः तिन्ही नवऱ्यांना विष देऊन मारून टाकले होते आणि तिने त्या तिन्ही नवऱ्यांना स्वयंपाक घरात पुरले होते आणि त्यावरच ती रोज स्वयंपाक करत होती, आणि ती असली धाडसी भयानक बाई बिनधास्त वेगवेगळे पक्वान्न करून खात होती, आणि ह्या कामात तिला मदत करत होता तोच अपंग मुलगा जो वास्तवात तिचा मुलगा नव्हताच.

तो अपंग मुलगा तर लोकांना दाखवायचे एक कारण होते ज्याच्याआडून ती बाई लोकांची सहानुभूती मिळवायची. मला माझ्या वडिलांनी सांगितलेले अजून आठवते तो मुलगा म्हणजे त्या बाई चा ट्रोजन हॉर्स होता. ज्या लोकांना मी हे जे सांगत आहे ते खोटे वाटत असेल त्यांनी गुना शहराच्या पोलीस ठाण्यात जाऊन डिस्को भाभी च्या केस बद्दल माहिती घ्यावी

*ट्रॉय च्या घोड्याची कहाणी विश्वविख्यात आहे*, आणि प्रत्येक शिकलेल्या माणसाने आयुष्यात कधी ना कधी ही कथा जरूर वाचलेली असेल

*ट्रॉय चा किल्ला अभेद्य होता आणि अथेन्सवासीयांनी हजारो प्रयत्न करून पण हा किल्ला ताब्यात येत नव्हता, तेंव्हा अथेन्सवासीयांनी युद्धात मागे हटण्याचे नाटक केेेले  आणी जाताना एक मोठा लाकडी घोडा किल्यासमोर ठेऊन गेेले. ट्रॉयवाल्यांंनी तो  घोडा  एक भेट समजले आणि त्या घोड्याला किल्ल्यात घेऊन गेले, रात्र झाल्यावर त्या घोड्याच्या आतून काही सैनिक उतरले आणि त्यांनी लपून ट्रॉय च्या किल्ल्याचे दरवाजे उघडले आणि अथेन्सवासीयांनी किल्ल्यात प्रवेश करून तो किल्ला जिंकला, प्रचंड नरसंहार झाला आणि ट्रॉय हरले, ही महान गाथा महाकवी होमर ने लिहिली आहे आणि इतिहासात ओडिसी च्या नावाने अमर आहे. हा पुतळा केवळ पुतळा नव्हता तर एक रणनीती होती जी गेले कित्येक शतके कित्येक सत्ता राबवत आल्या आहेत त्यात शत्रूला गाफील ठेऊन जिंकायचे असते. ट्रॉय चा तो घोडा लाकडी होता पण जरुरी नाही की प्रत्येक वेळी हा पुतळा लाकडी असेल, आजकाल तर हा पुतळा मांसाचा पण बनत आहे ( मनुष्याच्या)*
*आणि मानवी मांसाला बघून विजयी, पराक्रमी शासकांच्या आणि जनतेच्या मनात  तशीच करुणा,  दया, मानवता, पश्चाताप च्या भावना उचंबळून येतात ट्रॉय च्या शासक लोकांना आली आणि त्यांनी सर्वनाश करून घेतला*

*काही काळापूर्वी ट्रॉय चा असाच एक घोडा आयसिस ह्या कट्टर इस्लामी संघटने ने सोडला* जेंव्हा सीरिया आणि इराक मध्ये खिलाफत कायम केली, रक्त आणि मांसाचा असा ढिगारा जगाला दाखवला आणि तेथील इस्लामी जनता त्यांच्या स्वतःच्या धर्माच्या इतर देशांकडे जीव वाचविण्यासाठी पळायच्या ऐवजी  ख्रिस्ती युरोप कडे तुर्कस्थान च्या मार्गे पळायला लागली,  त्यांना युरोपीय राष्ट्रांनी आसरा देण्यास नकार दिला तेंव्हा ह्या लोकांनी युरोप मध्ये *आयलान खुरदी* नावाच्या एका मुलाच्या प्रेताचे ट्रॉय च्या अश्वात रूपांतर केले, तुम्हाला सर्वांना तो लहान लाल टी शर्ट घातलेल्या लहान मुलाचे समुद्रकिनाऱ्यावर उपडे पडलेल्या मृतदेहाचे चित्र आठवत असेलच, जे बघितल्यावर मीडिया ने असे काही चित्र उभे केले आणि उभा युरोप सेक्युलर आणि मानवतावादी भूमिकेत गेला, नव्हे त्यांना जायला भाग पाडले गेले. आणि युरोप ने इस्लामिक शरणार्थींना आपल्या देशाच्या सीमा मुसलमान लोकांकरिता उघडायला भाग पाडले
लोकांनी सीरियन लोकांना आपल्या घरात जागा दिली आणि त्यानंतर युरोप ने जे भोगले ते जगविख्यात आहे, ज्या घरात आसरा घेतला त्याच घरातील मुलींवर बायकांवर ह्याच सीरियन लोकांनी बलात्कार केले,  ठिकठिकाणी स्त्रिया आणि मुलींवर अत्याचार केले गेले,  आणि ह्या लोकांनी युरोप मध्ये शरियत लागू करा अशी मागणी करायला सुरुवात केली, ह्या लोकांना युरोप ने जी शरणागती दिली त्याची सर्वात सुंदर रिटर्न गिफ्ट ह्याच लोकांनी युरोप ला दिली ज्याला  तहररुष जमई आणि लौंडा नाच म्हणून ओळखले जाते.

रस्त्याने जाणाऱ्या एकट्या स्त्रीला  शंभर लोक घेरतात आणि तिला नागडे करून लोक तिच्यावर बलात्कार करतात, आणि बलात्कार करताना बाकीचे लोक लाठी, तलवार घेऊन बलात्कारी लोकांचे रक्षण करतात आणि त्या स्त्रीला इतरांना वाचवू देत नाहीत, आणि जोपर्यंत सर्व लोक त्या स्त्रीवर बलात्कार करत नाहीत तो पर्यंत हे चालू राहते. लौंडा नाच तर सर्वांना माहितीच आहे

जाऊदे ते सोडा परदेशात काय घडत आहे ते जाऊदे आता आपल्या भारतात काय घडते आहे ते पाहूया, *जानेवारी महिन्यात जम्मू येथील कथुआ या गावात एक ट्रॉय चा घोडा सोडला गेला एका असिफा नावाच्या 8 वर्षाच्या काश्मिरी मुस्लिम मुलीच्या नावाचा*, सर्वांना माहिती आहे काश्मीर मुस्लिम बहुसंख्य आहे आणि जम्मू हिंदुबहुल आणि हिंदुबहुल जम्मू ला मुस्लिम बहुल करण्यासाठी गेले कित्येक वर्षे षडयंत्र चालू आहे, सध्या तिथे रोहिनग्या मुसलमान लोकांना वसविण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर चालू आहेत आणि तेथील हिंदू जनता याचा प्रतिकार सनदशीर मार्गानी करत आहे प्रकरण हाताबाहेर जात आहे हे बघून आता असिफा नावाचा एक ट्रोजन हॉर्स सोडण्यात आला आहे.

असे सांगण्यात आले की त्या मुलीवर बलात्कार करून तिचे प्रेत एका मंदिरात ठेवण्यात आले आणि हे सगळे बाहेर येताच सगळ्या लिबरल, सेक्युलर, वामपंथी,  मीडिया, दलित संगठना, राजकीय नेता, साहित्यकार, अभिनेते ज्यांना हिंदू राजकारण करणाऱ्या सत्तेवर हल्ला करायचा होता ते सर्व एकत्र झाले आणि त्यांनी हातात बंदुका घेतल्या आणि निशाणे साधले.

प्रेत मंदिरात सापडले आहे म्हणजे हिंदूंनीच हा बलात्कार केला असणार , शांतीप्रिय समाजाचे लोक तर असे करूच शकत नाहीत  त्यामुळे तर आपलेच हिंदू लोक ठिकठिकाणी पश्चातापाचे  रुदन करायला लागले आहेत, तुम्ही सर्व सोशल मीडियावर बघा हिंदू लोक किती रडत आहेत.

हिंदू लोकांनी आपले काम सोडले आहे आणि सगळे ट्रॉय च्या घोड्यावर स्वार झाले आहेत.
वामपंथी कम्युनिस्ट आणि दलित , मुस्लिम सगळे जण हिंदू धर्मावर निशाणा साधत आहेत आणि  सर्व जण हे विसरून गेले की गेले 1400 वर्षे हिंदू धर्म हे सर्व रोज सहन करत आहे लाखो करोडो हिंदु स्त्रियांवर आणि मुलींवर ह्याच शांतीप्रिय समाजाने बलात्कार केले आणि गेल्या कित्येक वर्षात सुरू असलेला लव्ह जिहाद पण याचेच रूप आहे,

*जम्मू मध्ये हिंदूंच्या अस्तित्वाला धोका असलेली रोहिनग्या लोकांची वस्ती तर विसरून गेले आणि लक्षात काय राहिले तर असिफा नावाच्या मुलीची तथाकथित मंदिरात सापडलेले प्रेत किंवा म्हणूया असिफा नावाचा हिंदू लोकांकरिता तयार केलेला ट्रॉय चा घोडा*

आम्ही इथे 56 इंचाची छाती असलेल्या पंतप्रधान यांची गोष्ट करत नाहीयेत, उद्या पर्वा ते पण श्रद्धांजली देतीलच

*आम्हाला काळजी आहे आमच्या जम्मू येथील हिंदू बांधवांची जे येत्या दहा वर्षांत जम्मू मधून पण पलायन सुरू करतील जसे 1989 -90 मध्ये काश्मीर मधील हिंदूंनी पलायन केले होते आणि ते स्वतःच्याच देशात विस्थापित, शरणार्थी बनले होते, ध्यानात घ्या आता कोणी यावर बोलणार नाही , म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतोय*

*आणि ट्रॉय चा घोडा आत पोचला आहे हे ध्यानात असावे*

माझ्या बऱ्याच मित्रांना माझी ही पोस्ट आवडणार नाही ते मला अनफ्रेंड जरूर करू शकतात, चांगली संधी आहे, रिपोर्ट पण करू शकतात 😎

पण माझे काम आहे सत्य लोकांपर्यंत पोहोचवणे

स्वैर अनुवाद

सचिन जोशी
सोलापूर
9370403611

माझी विनंती आहे राष्ट्रप्रेमी लोकांनी या पोस्ट चा त्यांच्या त्यांच्या भाषेत अनुवाद करावा आणि भारतातील सर्व राज्यात ही पोस्ट पोहोचावी

मूळ पोस्ट

श्री अविनाश भारद्वाज शर्मा

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1979306515653652&id=100007229679713

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

karla leni

nageshwar mandir satara

"HINDAVI SWARAJYA SUVARN SINHASAN PUNARSANSTHAPANA NYAS"