पोस्ट्स

इमेज
🚩जयतु हिन्दूराष्ट्रम्🚩 ।। आम्ही बी घडलो, तुम्ही बि घडाना।।       सोळा वर्षापूर्वी पाठीमागे जावून स्वानुभव लिहीणार आहे. कदाचित तो मोठा होईल. वाचायला कंटाळा येईल. कुणी वाचणारही नाही, कुणी न वाचताच अंगठा दाखवील. हे माहितीय. पण काय करू, मनाला आवरू शकत नाही.कदाचित ज्यांनी-ज्यांनी ही मोहीम केलीय ते तर त्या काळात हरवुन जातील. अनुभव लिहीत असताना कसा मी बिघडलोयाची पार्श्वभूमी देखील लिहीणे गरजेचं आहे.           २००१ या वर्षी गणेश उत्सवात आमच्या मंडळाने म्हणजेच भगवारक्षक ग्रुपने "चक्रव्यूह" हा वास्तव चित्रपटाच्या कथानका वर आधारित सजीव देखावा साकारला होता. ग्रामीण भागात कोणतीही साधने नसताना, अपुऱ्या वर्गणीतून इतका भव्य, चित्रपटाला साजेसा असा देखावा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील लोक यायचे. त्या दरम्यान आमच्याच नात्यातले एक काका कार्यक्रम पहायला आले होते. रंगमंचाच्या मध्यावरील उंच भगवाध्वज व शिवप्रभूंची प्रतिमा पाहून "सावज" सापडल्याचा आनंद त्यांना झाला. कारण ते ही धारकरीच. कार्यक्रम संपल्यावर एकत्र बसून त्यांनी आदरणीय भिडे गुरुजी, श्री शिवप्रतिष्ठान, दुर्ग...
स्वर्गही फिका पडेल यापुढे. पाहा गडांचा राजा आणि राजांचा गड "राजगड" गरुडाच्या नजरेतून 🙏🙏
इमेज
।। ⛳श्री तुळजाभवानी प्रसन्न।। भारतमाता जगतजननी पावना धेनुमाता। गंगा गीता तशीच तुळजा जन्मदा वेदमाता।। साऱ्या माता जरी हि दिसल्या वेगळाल्या रुपांत। हिन्दुत्वाचा रस प्रसवतो सात हि माऊलीत।। गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरूजी अर्थ:- जन्म देणे (प्रसवणे) व लाडाने वाढवून बालकाला परीपूर्ण बनवणे हा ध्यास प्रत्येक माऊलीचा असतो. तसेच जगातील हिंदुत हिंदुत्व म्हणून जे  काही शिल्लक असेल त्याचा जन्म जर कुठे होत असेल तर तो ह्या सात मातांच्या पोटी .... कोण आहेत त्या माता ...? १) जगत्जननी भारत माता :- जगात हिंदूना कुठली पुण्यभू असेल ती म्हणजे भारत माता  ३) गोमाता :- भारतीय ऋषी प्रणित कृषी संस्कृती कोणी राखली असेल तर ती गोमाता ४) गंगा माता :- श्री शंकराच्या जटेतून वाहणारी व आपल्या निर्मळ पाण्याने सर्व ताप हरणारी गंगामाता हिच आपआपल्या प्रदेशात नदी रुपाने वाहत असुन सदैव प्रवाही राहून समृद्ध करते. ५) गीता माता :- जीवनाच्या युद्धात कसे लढावे ह्याचे शिक्षण देणारी गीता माता ६) तुळजा माता (श्री जगदंबा) :- आपल्या कुळाची स्वामीनी श्री जगदंबा; जी सदैव सीमोल्लंघन करण्यास सिद्ध राहायची प्रे...

मोहिमेचे श्लोक

इमेज
⛳श्री तुळजाभवानी प्रसन्न मोहीम २००५ श्रीवसंतगड तें श्रीसप्तर्षीगड मार्गें श्रीसज्जनगड मोहीमेचे श्लोक👇 शत्रू असंख्य असले तरी ना डरावे। एकेक गाठुनी रणी टिचूनी वधावे।। मागे कधी न फिरणे शिवपाईकांनी। आज्ञापिले रणी आम्हां शिवभूपतींनी ।।१।। गिळण्यास प्राण उठला जरीं ही कृतांत। संभाजी धर्म जगले जळत्या रणांत।। सूर्याहुनी ही अति दाहक धर्मभक्ती। स्फुरण्यास नित्य धरुया शिवपुत्र चित्तीं।।२।। भीतीपुढें झुकु नका पथ ताठ चाला। जय जय भवानी शिवबा रणमंत्र बोला।। विजयी रणांत करण्या भगव्या ध्वजास। हृदयांत साठवूं सदा शिवभूपतींस।।३।। ⛳श्री शिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान⛳ https://www.facebook.com/shri.shivpratishtanofficial/

शिवरायांच्या इतिहासाचे इस्लामीकरण व्याख्याते - बळवंतराव दळवीShivaji Ma...

इमेज

शिवछत्रपतींचा सत्य इतिहास जाणून घ्या | True History

इमेज

शिवछत्रपतींचा सत्य इतिहास जाणून घ्या | True History

इमेज