पोस्ट्स
नोव्हेंबर, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
पावनखिंड : गडकोट मोहीम २०१७
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
गडकोट मोहीम २०१७ : श्री पन्हाळगड ते श्री विशाळगड पांढरं पाणी गावातील मुक्काम संपल्यावर सकाळी आम्ही शिवाजी महाराजांनी जी विहीर खोदून दिली होती ती आम्ही पहिली...आणि वरच्या बाजूने आम्ही गावातून डोंगराच्या बाजूला असणाऱ्या रस्त्याने ध्वजा बरोबर चालत गेलो. मग एक शाळा लागली तेथे भंडारा प्रसाद घेतला आणि पावनखिंडच्या मार्गे गेलो पावनखिंड जवळच हे भव्य स्मारक उभं आहे. लगेच ऐतिहासिक पावनखिंड लागते. जिथे वीर बाजीप्रभू यांना वीरमरण आले होते. तेथे प्रवेश करत असताना व्हीडिओ शूट केला आहे. तेथून पुढे आम्ही विशाळगडच्या मुक्कामी गेलो होतो.
mohimetil aathavni... panhalgad to vishalgad ( pavankhind marge ) 2017
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
खालील वाक्यातला प्रत्येक शब्द महत्वाचा आहे व पूर्ण जबाबदारीने लिहिलेला आहे... "सद्यपरिस्थितीमध्ये संपूर्ण भारतवर्षात समर्थ रामदासांचे आचार व विचार तंतोतंत जगून दाखविणारी व त्यांच्या कल्पनेतील महंत म्हणता येईल अशी आम्ही वैयक्तिक पाहिलेली, ऐकलेली व अनुभवलेली व्यक्ती, श्री संभाजीराव भिडे गुरुजी वगळता दुसरी कुणी दिसत नाही." ॥ www.dasbodh.com ॥ https://www.facebook.com/dasabodh/