पावनखिंड : गडकोट मोहीम २०१७
गडकोट मोहीम २०१७ : श्री पन्हाळगड ते श्री विशाळगड
पांढरं पाणी गावातील मुक्काम संपल्यावर सकाळी आम्ही शिवाजी महाराजांनी जी विहीर खोदून दिली होती ती आम्ही पहिली...आणि वरच्या बाजूने आम्ही गावातून डोंगराच्या बाजूला असणाऱ्या रस्त्याने ध्वजा बरोबर चालत गेलो. मग एक शाळा लागली तेथे भंडारा प्रसाद घेतला आणि पावनखिंडच्या मार्गे गेलो पावनखिंड जवळच हे भव्य स्मारक उभं आहे. लगेच ऐतिहासिक पावनखिंड लागते. जिथे वीर बाजीप्रभू यांना वीरमरण आले होते. तेथे प्रवेश करत असताना व्हीडिओ शूट केला आहे. तेथून पुढे आम्ही विशाळगडच्या मुक्कामी गेलो होतो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा