पोस्ट्स

डिसेंबर, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हिंदू वार्ता : त्याने बलात्कार केला नव्हता....

हिंदू वार्ता : त्याने बलात्कार केला नव्हता.... : (मोकदमी मिळण्याबाबत पत्र) शिवछत्रपतींच्या काळात एक रांझ नावच गाव होत.त्या गावचा एक पाटील होता. त्याच नाव बाबाजी बिन भिकाजी गुजर. आपण...

हिंदू वार्ता : अखेर पुरावा सापडलाच....!

हिंदू वार्ता : अखेर पुरावा सापडलाच....! : (सकाळ या वृत्तपत्राने घेतलेली दखल)     अखेर शिव-समर्थ संबंधांचा "अस्सल" पुरावा प्रकाशित !   आनंदी-आनंदवनभुवनीं !!   ...

हिंदू वार्ता : कुंकू आणि हिंदू-मुस्लिम अभिसरण !

हिंदू वार्ता : कुंकू आणि हिंदू-मुस्लिम अभिसरण ! :              भारतीय नौदलाचे अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या संबधी सध्या पाकिस्तान जे वर्तन करीत आहे त्यापासून भारतातील सर्व लोकांना बरेच ...

Veer Savarkar Part 1/3 https://www.youtube.com/watch?v=h-bYuN8rXwA

इमेज
https://www.youtube.com/watch?v=h-bYuN8rXwA

"धारातिर्थ(गडकोट मोहिम)यात्रा-२०१७"

इमेज
मयंक दुबे  updated his profile picture. December 23 at 5:19pm  ·  माझं अनुभव...(भाग-२) "धारातिर्थ(गडकोट मोहिम)यात्रा-२०१७" 'किल्लेश्री.पन्हाळगड ते किल्लेश्री.विशाळगड' ( # मार्गेश्री .पावनखिंड) (०१-०२-२०१७ ते ०५-०२-२०१७) माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण(ते ५ दिवस). ___________________________ आता रात्र झाली सकाळी निंघायचं होतं पावनखिंडसाठी हो हो, हे समजता क्षणीच डोळ्यातुन झोप उडाली सगळे धारकरी झोपले पण मी फक्त एकची विचार करत होतो की कशी असेल ती पावनखिंड...? कशे असणार ते मावळे...? कशे असतील भगवान श्री.शिवछत्रपती...? कशे असतील श्री.बाजीप्रभू देशपांडे...? कशे असतील ते नरवीर श्री.शिवा काशिद...? कशे असतील ते श्री.फुलाजीप्रभू देशपांडे...? मी शिवचरित्र वाचलं नव्हतं फक्त त्या रात्री मी कल्पनाच करत होतो आणि आठवत होतं श्री.स्वातंत्र्यविर सावरकर ह्यांनी लिहीलेलं श्री.चारूदत्त आफ्ळे बुवांच्या आवाजात तो पोवाडा लय आतुर होतो ती श्रीक्षेत्र.पावनखिंड बघायला. शेवटी सुर्य उगवलाच सकाळ झाली बाटलीत असलेलं पाणी संपलं जितकं पाणि होतं त्यानं शुध्द होऊन तोंड धूवुन...

. हिंदूंनों, नाताळ साजरा करण्याआधी हे नक्की वाचा !

इमेज
. हिंदूंनों, नाताळ साजरा करण्याआधी हे नक्की वाचा ! . इंग्रजी शाळा आणि ख्रिस्ती धर्माचा प्रसार संग्रहात असलेली शिवकालीन पत्रे वाचत होतो आणि हे पत्र वाचनात आले.... मुंबईकर इंग्रज सूरतच्या अधिकाऱ्यांना कळवीत आहेत... "आम्ही येथील (हिंदू) लोकांच्या मुलांना इंग्रजी शिकविण्याकरिता एक दोन शाळामास्तर ठेवावे अशी बेटावरील (आपल्या) लोकांकडून मागणी आली आहे. परस्परांत स्नेह वाढावयास व ' ख्रिस्ती धर्माचा प्रसार होण्यास ' या योगे उत्तम आरंभ होणार आहे.' या कामी या ख्रिस्ती लोकांना (इंग्रजांना) मोगल सरदार मदत करायचे. हे पत्र म्हणजे आपल्याला एक चपराकच आहे. आज हिंदुस्थानात जे काही 'Convent , English High School' चे स्तोम माजले आहे त्यामागील या ख्रिस्ती धर्मीयांची मुळ भावना ही 'ख्रिस्ती धर्म प्रसार' हीच आहे हे या शिवकालीन १६६८ च्या पत्रावरुन स्पष्ट होतं. आज आपण आपली मुलं इंग्रजी शाळेत घालतो याच कारण '२१ व्या शतकात इंग्रजी येणे किती गरजेचे आहे' असं आम्हाला वाटत . पण खरं तर हां भ्रम आहे जो आपल्या समोर उभा केला जात आहे . आपल्या मुलांना इंग्रजी शिकव...

कदाचित जगात हे एकमेव उदाहरण असेल,

इमेज
Mangesh Keny  added  2 new photos  — with  बळवंतराव दळवी  and  12 others . December 19 at 7:55pm  ·  कदाचित जगात हे एकमेव उदाहरण असेल, जिथे एखाद्या संघटनेच्या होणाऱ्या उपक्रमासंबंधी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात संघटनेचा उल्लेख शोधायलादेखील कष्ट घ्यावे लागतील. खाली दिलेल्या गडकोट मोहिमेच्या प्रसिद्धी पत्रकात मुखपृष्ठावर तर सोडाच दुसऱ्या पानावर देखील अतिशय छोट्या अक्षरात श्री शिवप्रतिष्ठानचा उल्लेख आहे. तो देखील रावसाहेब देसाईंची ओळख सांगण्यापुरता .... म्हणूनच म्हणतो मला अभिमानच नाही तर गर्व आहे की मी श्री शिवप्रतिष्ठानचा आहे जेथे संघटनेच्या नावापेक्षा उद्दिष्टाला महत्व दिले जाते. आणि म्हणुनच नावासाठी नाही तर उद्दिष्टासाठी कार्य करणारे जिवाभावाची लोकं मी फक्त याच संघटनेत पाहिली आहेत हे मी छातीठोकपणे सांगतो ...

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ...

इमेज
Mangesh Keny  is with  बळवंतराव दळवी  and  11 others . December 20 at 1:30pm  ·  रायगडार पुनर्प्रस्थापित होणाऱ्या ३२ मण सुवर्णसिंहासनासाठी निर्माण केलेल्या न्यासाचं नाव हे " श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सुवर्णसिंहासन पुनर्रसंस्थापना न्यास" नसुन "हिंदवी स्वराज्य सुवर्णसिंहासन पुनर्रसंस्थापना न्यास" असं आहे .... म्हणूनच म्हणतो नावासाठी नाहितर उद्दिष्टासाठी काम करणारी संघटना .... श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ...

वेध मोहिमेचे मोहिम शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

इमेज
आदित्य दत्ताराम गायकवाड  added  4 new photos  —  feeling मोहीम मांडली मोठी आनंद वनभुवनी with  बळवंतराव दळवी  and  15 others . ·  कणाद आणि ओम्कार आणि गौरव तिघेही चुनाभट्टी विभागाचे धारकरी, हें तिघेही पहिल्यांदाच मोहिमेत आले. त्यांची पहिलीच मोहीम पन्हाळगड ते विशाळगड. ओंकारला आणि गौरवला मी मोहिमेबद्दल सांगितल आणि हें दोघेही मोहिमेत आले. कणाद हा रोहित महाडिकचा भाऊ म्हणून दादाला बघून तो मोहिमेत आला. पहिला दिवस आणि पहिला मुक्काम पन्हाळगड़ावर ती संख्यापाहून तिघेही भारावलेले होते. तिघांच्याही चेह-यावर काहीतरी नवीन अनुभवत आहोत हा आनंद होता. गुरुजींचे दर्शन यांना लाभले. यांना गुरुजींबद्दल फार माहीत नव्हत. ओंकारल ा मी सांगितल होत की गुरुजी पायात कधीही चप्पल घालत नाहीत. गुरुजींना पाहून त्याने निर्धार केला की मी मोहीम अनवाणी पूर्ण करणार आणि फक्त निर्धारच नाही तर त्याने मोहीम अनवाणी करूनही दाखवली, माझ्या मोहिमा होऊनही मला हें जमले नाही परंतु ओंकार ने मात्र हें केल. गुरुजींनी गडकोटांच महत्व सांगितल आणि ते त्याला पटलं! ...

मोहीम म्हणजे ज्ञान,धाडस, संयम,जिद्द,शिस्त,चिंतन मनन,स्वाभिमान यांचा सुरेल संगमच आहे

इमेज
शिवदास बाळा लोखंडे  is  feeling proud with  Rutik Patil  and  49 others at  शौर्यपीठ, तुळापूर . 22 hrs  ·  Pune  ·  मोहीम म्हणजे ज्ञान,धाडस, संयम,जिद्द,शिस्त,चिंतन मनन,स्वाभिमान यांचा सुरेल संगमच आहे 🚩 🚩 🚩 🚩 गडकोट मोहीम प्रतापगड ते श्री रायरेश्वर जावळी अभयारण्य मार्गे दि 26 जानेवारी ते 30 जानेवारी 2017  🚩 🚩 🚩 🙏🏼 🙏🏼 🙏🏼 https://www.facebook.com/photo.php?fbid=1158204820980462&set=a.936278826506397.1073741833.100003728668989&type=3&theater

#होय_मी_चाललोय_मोहिमेला

इमेज
Mangesh Keny  added  2 new photos  — with  बळवंतराव दळवी  and  11 others . 13 hrs  ·  # होय_मी_चाललोय_मोहिमेला ☝ शिवशंभुंचे अस्तित्व ज्या गडांवर होते त्या गडांचे म्हणजेच शिवशंभुंचे दर्शन घ्यायला .... ☝ जिथे सकाळी ५ वाजता दवाने भिजलेली चादर गजराशिवाय शिकवते उठायला ..... ☝ जिथे पहाटेला महाजन गुरुजींचे 'उठा उठा सकळीक' आणि 'हे शिवसुंदर समरशालिनी महाराष्ट्र माउली' या गीतांचा गोडवा मिळतो ऐकायला .....  ☝ जिथे सकाळी सकाळी कडाक्याच्या थंडीत उघड्या अंगाने बैठका आणि सुर्यनमस्कार मारणारे वाघ दिसतील बघायला ....... ☝ मिलिंददादा तानवडेंच्या भारदस्त आवाजातील कवी भुषण छंद डोक्यात साठवुन ठेवायला.... ☝ जिथे बलकवडे, चिंचोलकर, विश्वास पाटील, आफळेबुवा ईत्यादी कित्येक व्याख्यात्यांच्या वाणीतुन बाहेर पडणारा ईतिहास समजुन घ्यायला..... ☝ पाच दिवसांचे ओझे पाठीवर घेउन दऱ्या खोऱ्यात मावळ्यांप्रमाणे जगणे अनुभवायला .... ☝ वीररसात कडाडणारी हलगी आणि त्या हलगीच्या नादातुन प्रेरित होऊन पुढच्या मुक्कामास सपासप निघणारे तरुण पहायला..... ☝ शिवप्रभु दौडीत स...

चला पाहूया अनामिक स्थळे भाग - २ या समाध्या नक्की कोणाच्या ?

चला पाहूया अनामिक स्थळे भाग - २ या समाध्या नक्की कोणाच्या ? अनेक गडावर असंख्य अनामिक स्थळे असतात. अनेकवेळा आपल्याला मोठ्या प्रमाणात गडावर समाध्या दिसतात. त्या समाध्या कोणाच्या हे अनेकांना ठाऊक नसते हे जरी खरे असले तरी त्या ओळखायच्या कशा तो एक अभ्यासाचा भाग आहे. तोच अभ्यास आपण या  # Youtube  video च्या माध्यमातून समजून घेणार आहोत. आमचे इतर video पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या Youtube चैनलला  # Subsrcibe  करा आणि तुमच्या मित्रांनाही करायला सांगा ! https://www.youtube.com/watch?v=QzzghE2HI78&feature=youtu.be

एक प्रश्न .........

इमेज
बळवंतराव दळवी December 20   ·    .                           एक प्रश्न ......... https://www.facebook.com/photo.php?fbid=400014223766700&set=a.135114793589979.1073741828.100012743778811&type=3&theater