कदाचित जगात हे एकमेव उदाहरण असेल,

कदाचित जगात हे एकमेव उदाहरण असेल, जिथे एखाद्या संघटनेच्या होणाऱ्या उपक्रमासंबंधी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात संघटनेचा उल्लेख शोधायलादेखील कष्ट घ्यावे लागतील.
खाली दिलेल्या गडकोट मोहिमेच्या प्रसिद्धी पत्रकात मुखपृष्ठावर तर सोडाच दुसऱ्या पानावर देखील अतिशय छोट्या अक्षरात श्री शिवप्रतिष्ठानचा उल्लेख आहे. तो देखील रावसाहेब देसाईंची ओळख सांगण्यापुरता ....
म्हणूनच म्हणतो मला अभिमानच नाही तर गर्व आहे की मी श्री शिवप्रतिष्ठानचा आहे जेथे संघटनेच्या नावापेक्षा उद्दिष्टाला महत्व दिले जाते.
आणि म्हणुनच नावासाठी नाही तर उद्दिष्टासाठी कार्य करणारे जिवाभावाची लोकं मी फक्त याच संघटनेत पाहिली आहेत हे मी छातीठोकपणे सांगतो ...





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

nageshwar mandir satara

karla leni

"HINDAVI SWARAJYA SUVARN SINHASAN PUNARSANSTHAPANA NYAS"