चला पाहूया अनामिक स्थळे भाग - २ या समाध्या नक्की कोणाच्या ?
चला पाहूया अनामिक स्थळे भाग - २
या समाध्या नक्की कोणाच्या ?
अनेक गडावर असंख्य अनामिक स्थळे असतात. अनेकवेळा आपल्याला मोठ्या प्रमाणात गडावर समाध्या दिसतात. त्या समाध्या कोणाच्या हे अनेकांना ठाऊक नसते हे जरी खरे असले तरी त्या ओळखायच्या कशा तो एक अभ्यासाचा भाग आहे.
तोच अभ्यास आपण या #Youtube video च्या माध्यमातून समजून घेणार आहोत.
आमचे इतर video पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या Youtube चैनलला #Subsrcibe करा आणि तुमच्या मित्रांनाही करायला सांगा !
https://www.youtube.com/watch?v=QzzghE2HI78&feature=youtu.be
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा