५०० हिंदू - महार की आणखी कोणी ?
. ५०० हिंदू - महार की आणखी कोणी ?
.
काहींच्या मते दोनशे वर्षापुर्वी म्हणजेच १८१८ ला ५०० हिंदू-महारांनी पुण्यात इंग्रजांना हरवले हे अभिमानास्पद आहे !
पण आज हिंदू धर्म सोडलेल्या नवबौध्द बांधवांनी त्याचा अभिमान का बाळगावा ?
आज तुम्ही हिंदू धर्म सोडलेला आहे आणि जे लढले होते ते हिंदू - महार होते !
आज तुम्हाला आमचा गणपती चालत नाही.
मग आमचा हिंदू - महार बांधवांचा इतिहास कसा चालतो ? विचार करण्यासारखी गोष्ट आहे !
मग आमचा हिंदू - महार बांधवांचा इतिहास कसा चालतो ? विचार करण्यासारखी गोष्ट आहे !
https://www.facebook.com/photo.php?fbid=400572857044170&set=a.135114793589979.1073741828.100012743778811&type=3&theater
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा