मानखुर्द चा लहान धारकारी पार्थ कोळेकर

श्री शिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान... मानखुर्द चा लहान धारकारी पार्थ कोळेकर ज्यान वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी श्री पन्हाळगड ते श्री विशाळगड अशी आपली पहिली गडकोट मोहीम केली . ९० ते १०० किलोमीटर पायी चालत दरया डोंगरतून ।

यंदा ही श्री प्रतापगड ते श्री रायरेश्वर या मोहीमे साठी तयार आहे ।
मग तुम्ही पण येताय ना 🚩🚩२६ ते ३० जानेवारी
✔️जो एकदा मोहिमेला आला
पुढच्या वर्षी स्वतः विचारत येतो मोहीम कधी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"HINDAVI SWARAJYA SUVARN SINHASAN PUNARSANSTHAPANA NYAS"

karla leni

nageshwar mandir satara